नाशिक कुंभपर्व २०२६–२७ · NASHIK KUMBH
कुंभाचे पावित्र्य,
कुंभाचे पावित्र्य,
आता तुमच्या देवघरात.
The sanctity of the Kumbh, now in your home shrine.
पूजा, अभिषेक आणि प्रत्येक शुभकार्यासाठी कुंभतीर्थ पवित्र जल — लवकरच आपल्या भेटीला येत आहे. लाँचची पहिली बातमी मिळवा.
धन्यवाद! कुंभतीर्थ लाँच होताच आम्ही सर्वात आधी आपल्याला कळवू.
फक्त धार्मिक वापरासाठी · पिण्यासाठी नाही | For spiritual use only, not for drinking
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥
पवित्र नद्यांचे आवाहन — प्रत्येक पूजेची सुरुवात
१
पवित्र विधींसाठी
पूजा, अभिषेक, संकल्प आणि शुद्धीकरण — घरी असो वा मंदिरात.
२
नाशिक कुंभपर्वासोबत
कुंभनगरी नाशिकमधून, कुंभपर्वाच्या पवित्र मुहूर्तावर लाँच.
३
फक्त धार्मिक वापर
हे जल केवळ धार्मिक वापरासाठी आहे. कृपया पिण्यासाठी वापरू नये.